या चित्रपटाची खासियत म्हणजे माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण करणारा ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा पहिलाच चित्रपट आहे. ...
चिप्पा ही एका मुलाची हृदयस्पर्शी कथा आहे, ज्याला त्याच्या दहाव्या वाढदिवसाला दीर्घकाळापासून दूर असलेल्या त्याच्या वडिलांचे पत्र मिळते. तो आपले रस्त्यावरील घर सोडून काही आणखी गोष्टींचा शोध घेण्याचे ठरवतो. ...
आता आणखीन एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या नवोदीत अभिनेत्रीचे नाव आहे दिपाली सुखदेवे. ती प्रीती नाईक निर्मित आणि पराग भावसार दिग्दर्शित 'डिजेवाला दादा' या गाण्यातून मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे. ...
शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकांपासून प्रेरित होऊन वि.वा.शिरवाडकर यांनी सत्तरच्या दशकात नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणलेले हे नाटक पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहे. ...
तब्बल आठ वर्षांनंतर अगडबम या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच माझा अगडबम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. माझा अगडबम हा चित्रपट पाहाणाऱ्या प्रेक्षकांसाठी तृप्तीने एक खूप छान सरप्राईज दिले आहे. ...
दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता परदेशातही आपली घौडदौड सुरु केली आहे. ...