डॉ.काशिनाथ घाणेकर ... स्वत:च नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरु केली ते सुध्दा काशिनाथ घाणेकरच ... अशा या मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी वायाकॉम18 स्टुडीओज सज्ज आहेत. ...
फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच तितकंच खास असतं. ते मिळत असल्यानं स्वतःला नशीबवान समजत आहे अशा शब्दांत पूजा सावंतने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत. ...
गेल्या वर्षी आपल्या घरी दिवाळीचे सेलिब्रेशन केल्याचे तिने सांगितले. यंदा मात्र आपल्या एका जवळच्या मित्राच्या घरी दिवाळी साजरी करणार असल्याचे तिने सांगितले. ...
दिवाळीच्यावेळी बाजारपेठांमध्ये सामान्यांना चालणं अशक्य होऊन जातं. त्यात सेलिब्रिटींची काय गत होत असेल. सेलिब्रिटींना तर एरवीसुध्दा रस्त्यावर चालणं मुश्कील होऊन जातं. ...
जीवनात कितीही कठीण क्षण आले तरी खचून जाऊ नका. सकारात्मक विचार करा, सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक जीवन अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर केली आहे. ...
श्रियाला भारताचा इतिहास आणि भारतीय स्थापत्यकलेने विशेष आकर्षित केलं आहे. त्यामुळे राजस्थानात आल्यावर इथले राजमहल, राजवाडे यांना भेट द्यायला तिला आवडतं. ...
मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. ...
गेली अनेक वर्ष चित्रपट व नाट्य निर्मिती, व व्यवस्थापन क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणारे अभिनेते संतोष वाजे बालप्रेक्षकांसाठी सामाजिक संदेश तसेच धम्माल मनोरंजन करणारी आठ बालनाटये घेऊन येत आहेत. ...
‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटाची नायिका जानकी पाठक दरवर्षी प्रमाणे यंदा ही तिचा लाडका कुत्रा कॅस्पर याच्यासोबत तिची भाऊबीज साजरी करणार आहे. ...