आता बहुप्रतिक्षित डोंबिवली रिटर्न सिनेमातून संदिप कुलकर्णी रसिकांच्या भेटीला येणार आहे.विशेष म्हणजे समर्थ अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केलेला अभिनेता संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
परफ्युम असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटातून वेगळीच प्रेमकहाणी १ मार्चला प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाँच करण्यात आले. ...
दिग्पाल लांजेकरने दिग्दर्शित केलेली चॅलेंज आणि हे मृत्यूंजय ही दोन्ही नाटकं या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या दोन्ही नाटकांना रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता यानंतर त्याचे तिसरे नाटक रसिकांच्या भेटीस येत असून या नाटकात अज ...
केवळ कॉमेडीच नाही तर प्रत्येक भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका ‘लक्ष्या’ अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे. आज (१६ डिसेंबर)लक्ष्मीकांत बेर्डे याचा स्मृतीदिन. १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत यांनी जगाचा निरोप घेतला. ...
गतिमंद मुलाची भूमिका करताना संवाद नसताना केवळ भावनिक हावभाव चेह-यावर दाखवताना सिद्धार्थ जाधवचा अप्रतिम अभिनय न कळतच अनेक प्रसंगात प्रेक्षकांच्या डोळयांच्या कडा ओलावून जातो ...
सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. गेली तीन दशके रसिकांना विविध माध्यमातून मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर यांची एनर्जी आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे. ...