‘आयला आयला सचिन' असे या जोशमय गाण्याचे बोल असून सचिनच्या फॅन्ससाठी हे गाणे एक पर्वणीच ठरणार आहे. या गाण्यामध्ये स्वप्निल जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसत असून एका खेडेगावातील बाजारात हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ...
सुपरहिट ठरलेल्या मल्याळम ‘अंगमली डायरीझ’ चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘कोल्हापूर डायरीझ’ हा वेगळ्या जॉनरचा चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षात पाहायला मिळणार आहे. ...
या गाण्याचे बोल आणि चित्रीकरण अप्रतिम आहे. वेगळ्या धाटणीचं असणारं हे गाणं भाऊंच्या कौटुंबिक आयुष्यात येणाऱ्या सुखद क्षणांचं दर्शन घडवतंय. एका सर्वसामान्य कुटुंबात होणारा हा बदल नक्कीच आनंददायी आहे. ...
मुलीचं लग्न ठरलंय म्हणून स्वतःवर जबरदस्तीने “काली प्रौढत्व” न लादणाऱ्या अनिरुद्ध दातेची ही गोष्ट आहे. खरे पाहता ही फक्त अनिरुद्ध दातेचीच ही गोष्ट नाही, तर प्रत्येक पालकाची, जिंदादील व्यक्तीची ही कथा आहे. ...