ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. ...
मराठीसह हिंदी सिनेमातही वैदेहीने काम केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह ती वजीर सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी बिग बींसह स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झालं. ...
महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिद्धार्थ जाधव नेहमीच आपल्या आसपासच्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत असतो. पण या मस्तीखोर आणि मनमौजी अभिनेत्यामागे एक सामाजिक भान असलेला संवेदनशील माणूसही दडलेला आहे, हे त्याने नुकतंच दाखवून दिलंय. ...
मुंबईतील दगडी चाळ सर्वश्रुतच आहे. तिथला रुतबा अनेकांना हादरवतो. त्यामुळे हाच दरारा कायम ठेवत संगीता अहिर मुव्हीजचा 'दगडी चाळ २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
विविध टप्प्यांवर घेतलेले वेगवेगळे निर्णय माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवतात. कधी ते निर्णय इतरांसाठी असतात तर कधी स्वतःसाठी असतात. अशाच स्वतःसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर भाष्य करणारा ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट आहे. ...