दाक्षिणात्य, हिंदी चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री ब्रिंदा पारेख आणि अभिनय सावंत यांची लव्ह केमिस्ट्री दाखवणारे ‘धक धक होतंय माझ्या उरी’ हे रोमँटीक गाणे तरुणाईला आपलेसे वाटते. ...
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ऑनलाईन मागवलाय... नव्या वर्षांत येतोय ही पोस्ट व्हायरल होताना दिसत होती. अखेर या पोस्ट मागचे गुपित उघडं झालं आहे. ...
‘शुभं भवतु’ हा चित्रपट आत्ताच्या पिढीला विचार करण्यास प्रवृत्त करेल आणि तंत्रज्ञानासोबत संस्कृतीची सांगड घालताना आपल्या प्राचीन आणि उदात्त संस्कृतीचे महात्म्य अधोरेखित करेल अशी अपेक्षा आहे. ...
अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा 'जल्लोष 2018' हा कॉन्सर्ट नुकताच दुबई मध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मराठी चित्रपटांमधील जुन्या, नवीन गाण्यांनी सजलेल्या या कॉन्सर्ट ला दुबई मधील मराठी नागरिकांनी अगदी तूफान प्रतिसाद दिला ...
दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकणारी आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सध्या कुठेय? तर इन्स्टाग्रामवर. ...
मराठीतली गोड गळ्याची गायिका आणि सध्या तरूणाईत आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी सुप्रसिध्द असलेल्या सावनी रविंद्रने 2019मध्ये आपल्या लूकसोबत एक्सिपिरीमेंट करताना दिसणार आहे. ...
‘क्षितिजा परी’ गाण्यातील हा कलाकार जरी नवीन असला तरीही त्याच्या कामामुळे तो कुठेही नवखा वाटत नाही. जळगाव सारख्या गावातून आलेला हा दुर्गेश जितका साधा तितकाच आपल्या कामाशी प्रामाणिक आहे. ...
अभिनेता प्रियदर्शन जाधवच्या शांतेचं कार्टं चालू आहे या नाटकाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या नाटकाचा प्रयोग नुकताच नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात झाला. ...
चित्रपट, मालिका, नाटक यांचे प्रमोशन करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी दादा, मी प्रेग्नंट आहे या नाटकाचे देखील सोशल मीडियाद्वारे प्रमोशन करण्यात आले होते ...