या फोटोमध्ये चिन्मयसह अभिनेता संतोष जुवेकर पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही काही क्षण दोघांना ओळखू शकणार नाही. या फोटोत चिन्मय आणि संतोषची घट्ट मैत्री असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
‘कृतांत’ या आगामी मराठी चित्रपटाबाबतही असंच काहीसं घडलं आहे. कृतांत या शीर्षकांतर्गत चित्रपटात काय पाहायला मिळणार याचा कयास लावण्याचं काम सर्व जण करीत असले तरी हे गूढ 18 जानेवारीला जेव्हा चित्रपट प्रदर्शित होणार तेव्हाच उलगडणार आहे ...
‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचा टीझर रिलीझ झाल्यानंतर अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे साकारत असलेल्या ‘स्वयम-अमरजा’च्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
झेब्रा एण्टरटेन्मेंट या निर्मिती संस्थेच्या 'टल्ली' या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त चित्रपट महामंडळाचे' अध्यक्ष मेघराज राजे भोसले व अभिनेते सुशांत शेलार यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. ...