अभिनेता आमित्रियान पाटीलने राजवाडे अॅन्ड सन्स, सत्या 2 सह अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप अमित्रियाने सोडली. अमित्रियानचा बॉईज 2 हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. ...
'मैं परेशान', 'बलम पिचकारी', अगं बाई हल्ला मचाये रे', 'चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी' या आणि अशा अनेक बॉलिवूड साॅग्सवर सगळ्यांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा आवाज आता आपल्याला मराठीत सुद्धा ऐकायला मिळतोय ...
स्वप्नील सकाळी फिज़िकल फिटनेस आणि दुपारी क्रिकेट प्रॅक्टिस करायचा. यासोबतच क्रिकेटरची भूमिका करण्यासाठी त्याला क्रिकेट हा खेळ शिकणे आवश्यक होते. आणि म्हणूनच क्रिकेट प्रशिक्षकांकडून तब्बल तीन महिने त्याने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. ...
या सिनेमाचे लंडन मधले चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून समित कक्कड फिल्म्स आणि मोहन नाडर यांच्या बिझी बी प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला ’३६ गुण’ सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...
अचूक टायमिंग आणि अभिनयाच्या कौशल्याने मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन झाले. ...