पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असून चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याविषयी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच कुतुहल निर्माण झाले आहे. तसेच दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा मराठी चित्रपट आहे, त्यामुळे पण या ...
लवकरच गश्मीर रंगभूमीवर झळकणार आहे. ‘अजिंक्य योद्धा’ – श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ हे एक भव्य महानाट्य लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहे. ...
‘युथट्यूब’ या नव्या चित्रपटातही ‘मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’तील ३०० विद्यार्थी या सिनेमामध्ये झळकणार आहेत. एकाच अक्टिंग अकॅडमीच्या ३०० विद्यार्थ्यांनी एकाच सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ असून मनोरंजन सृष्टीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले ...
अभिनेता आमित्रियान पाटीलने राजवाडे अॅन्ड सन्स, सत्या 2 सह अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप अमित्रियाने सोडली. अमित्रियानचा बॉईज 2 हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. ...
'मैं परेशान', 'बलम पिचकारी', अगं बाई हल्ला मचाये रे', 'चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी' या आणि अशा अनेक बॉलिवूड साॅग्सवर सगळ्यांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा आवाज आता आपल्याला मराठीत सुद्धा ऐकायला मिळतोय ...