जगण्यात प्रेम आणि करिअर एका तराजूत तोलायला हरकत नाही. पण, प्रेमाचा करिअरवर आणि करिअरचा प्रेमावर अजिबात परिणाम होणार नाही याची खबरदारी आपणच घ्यायला हवीय ...
समकालीन व्यवस्थेवर बोट ठेवताना व्यवस्था बदलासाठी देशातील तरुण पिढीनं राजकारणात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे हा संदेश ही नकळतपणे या चित्रपटातून देण्यात आला आहे. ...
संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. ...
'भाई -व्यक्ती की वल्ली' ह्या सिनेमाचा उत्तरार्ध येत्या 9 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येतोय. पु.ल. देशपांडे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि अतिशय गाजलेल्या ''नाच रे मोरा'' ह्या गाण्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. ...
रमेश भाटकर यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. अनेक कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ...