बालक पालक' या चित्रपटाला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली तर 'यल्लो' चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला. उत्तुंगची निर्मिती असलेला तिसरा चित्रपटही आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...
‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट १५ फेब्रुवारीला शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आनंदीबाईंच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंदने बाजी मारली आहे. ...
व्यवस्थेतील अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त फारशी कृती घडताना कधी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीने व्यथित झालेल्या या दिग्दर्शकाच्या ‘आसूड’ या चित्रपटातून याचे प्रतिबिंब न उमटते तरच नवल. ...
आशिकी करताना मैत्री, प्रेम, रोमान्स, एक्सप्रेशन्स, भावना, कन्फ्युजन या गोष्टी प्रत्येक जण अनुभवतात. प्रेमाची नवीन डेफिनेशन देणारी कथा म्हणजे सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी सिनेमा. ...
कुस्तीसारख्या लोकप्रिय मैदानी खेळाला रूपेरी पडद्यावर यशस्वीपणे मांडणारे नितीन रोकडे ‘लोकल-व्हाया-दादर’मधून एक प्रेमकथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. ...
अभिनेत्री अदिती द्रविडने ‘व्हँलेंटाईन्स डे’ निमीत्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ...
अभिनेता अमित्रियान पाटीलने साकारलेला 'शिवाजी पाटील' प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. शिवाय, राजकारणी डावपेच आणि हेवेदाव्यांचे चोख विश्लेषण या सिनेमात मांडले असल्याकारणामुळे हा सिनेमा सामान्यांच्या मनात थेट घर करण्यास यशस्वी होत आहे. ...