'डोंबिवली रिटर्न ' हे नाव ऐकल्यावर अनेकांना हा 'डोंबिवली फास्ट ' चा सिक्वल आहे का ,असं वाटतं . पण तसं नसून 'डोंबिवली रिटर्न ' ची कथा पूर्ण वेगळी आहे. ...
प्रत्येकाच्या आयुष्याच चांगल्या वाईट आठवणी असतात. तर कुणी वस्तूरुपी आठवण जपून ठेवते तर कुणी आपल्या मनाच्या कोपऱ्यात आठवणी जपून ठेवतात. अशाच आपल्या एका आठवणीबद्दल मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक व अभिनेता रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केले ...
कोकणातील 'शिमगा' हा सण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. कोकणातील याच 'शिमगा' सणाशी संबंधित 'शिमगा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
एकेकाळी अंधारात प्रेक्षकांना टॉर्च दाखवून सीटपर्यंत पोहचवणारा संदीप आज त्या अंधारातून बाहेर पडत चंदेरी दुनियेच्या झगमगाटात आपले पहिले पाऊल टाकतो आहे. ...
एका 'शॉट'मुळे त्यांच्या आयुष्यात झालेला गोंधळ, असे धमाल कथानक असलेल्या या चित्रपटात सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ...
प्रत्येक चित्रपटात नवीन काही करू बघणाऱ्या अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या वेळी रंगतदार कथेतून तरुण पिढीच्या मनातील कन्फ्युजन दाखवताना दिसतील. ...
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित अशी ही आशिकी हा मराठी चित्रपट येत्या १ मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...