सिद्धगडच्या रणसंग्रामाची कथा रेखाटणाऱ्या 'शहीद भाई कोतवाल' चित्रपटामधील 'ही मर्दाची कथा' या एकनाथ देसले यांनी लिहिलेल्या गीताला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींचे अंगावर रोमांच उभे करणारे संगीत असून सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा खडा स्वर लाभला आहे ...
मूळची गुजराती असणाऱ्या मानसीचा हा पहिलाच सिनेमा आहे. या गाण्याचे चित्रीकरण कोकणात झाले असून कोकणातील महत्वपूर्ण अशा 'शिमगा' या सणावर आधारित हा चित्रपट आहे. ...
'डोक्याला शॉट' या सिनेमात महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी या दोघांनी या सिनेमात एक रोमँटिक तामिळ गाणं गायले आहे. ...
‘संदीप साळवे’ या रांगड्या आणि देखण्या अभिनेत्याने ‘रॉकी’ची भूमिका साकारली आहे. ८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या 'रॉकी' चित्रपटातून प्रसिद्ध कलाकारांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...
"आम्ही बेफिकर" या चित्रपटातून कॉलेजचं हे जग आता पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणार आहे. सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही हाच प्रत्यय येत आहे. म्हणूनच "आम्ही बेफिकर" हा प्रत्येकाला नक्कीच आपलासा वाटेल. ...
'डोंबिवली रिटर्न ' हे नाव ऐकल्यावर अनेकांना हा 'डोंबिवली फास्ट ' चा सिक्वल आहे का ,असं वाटतं . पण तसं नसून 'डोंबिवली रिटर्न ' ची कथा पूर्ण वेगळी आहे. ...