‘साथ दे तू मला’ या मालिकेची गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटेल. प्राजक्ताला तिची स्वप्न पूर्ण करण्यात कशी आणि कुणाकुणाची साथ मिळणार याची रंगतदार गोष्ट ‘साथ दे तू मला’ मधून उलगडेल. ...
शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून पर्यावरण तसेच वन्यजीव संरक्षण मुद्द्यांना स्पर्धा करणाऱ्या प्रबोधनात्मक आशय असलेल्या '१ नंबरचा ढ' या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. ...
'चॉकलेट बॉय'ची इमेज बाजूला ठेवून, भूषण प्रधान याने या चित्रपटात रांगडी भूमिका साकारली आहे. तर मानसी पंड्याच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला आहे. ...
एक होता राजा, एक होती राणी, उद्या म्हणू नका... 'एक होतं पाणी' अशी हटके टॅग लाईन असणारे 'एक होतं पाणी' या आगामी मराठी चित्रपटाचे टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ...
'रंपाट' चित्रपटाच्या टीजरमध्ये एकाही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही.चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचे पाहायला मिळतंय. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ...