कुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. ...
विविध मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली सायली संजीव अभिनयाबरोबर एका संस्थेच्या वतीने मासिक पाळी संदर्भात जनजागृतीचे काम करत आहे. सायली आगामी काळात या विषयावर चर्चा सत्र (गप्पा टप्पा) चे काही कार्यक्रम तालुका पातळीवर आयोजित करणार आह ...
अक्षयच्या वागण्यात झालेला बदल, त्याची चिडचिड, त्याचा मनस्ताप सगळ अमृताला दिसत आहे पण ती त्याला मदत करू शकत नाही कारण त्याच्या अशा वागण्यामागचे कारण तिला अजून कळाले नाहीये. ...
'सूर सपाटा' २१ मार्चला होळीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार असून तत्पूर्वी मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची खास झलक दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळ्यादरम्यान पाहता आली. ...
हैदराबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तिसऱ्या इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'एक होतं पाणी' या मराठी सिनेमाने विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती पुरस्कार प्राप्त करत उतुंग बाजी मारली आहे. ...