सौरभच्या या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. आता या फोटोमागचं गुपित मात्र सौरभने उघड केलेले नाही. सौरभ एखाद्या चित्रपटात भारतीय लष्करी जवानाची भूमिका साकारणार आहे का हे पाहावं लागेल. ...
अभिनेता गश्मीर महाजनीने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच त्याने 'मुस्कुराके देख जरा' व 'डोंगरी का राजा' या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. तुम्हाला माहीत आहे का, गश्मीर महाजनी या क्षेत्रात का आला? ...
'बुरा नो मानो होली है' म्हणत यावेळी सारे कलाकार मंडळी आपल्या कुटुंबासह या रंगकर्मी होळीच्या सेलिब्रेशनसाठी हजर होते. कुठेही पाण्याचा अतिवापर होणार नाही याची विशेष काळजी यावेळी घेण्यात आली होती. ...
मराठी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार सध्या वूटवरील आगामी वेब सिरीजचे दिग्दर्शन करत आहेत. नुकतेच त्यांचा जिवलग मित्र महेश मांजरेकर यांनी आदित्य यांना भेटत त्यांना अचंबित केले. ...