Join us

Filmy Stories

Exclusive : संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार 'हा' मराठमोळा हँडसम चेहरा, जाणून घ्या कोण आहे तो ? - Marathi News | Chetan chitnis will be in sanjay leela bhansali's next movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Exclusive : संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार 'हा' मराठमोळा हँडसम चेहरा, जाणून घ्या कोण आहे तो ?

संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये दोन स्टारकिड्स एन्ट्री घेतायेत. या सिनेमातून भन्साळी आपली भाची शर्मिन सहगल हिचा लॉन्च करत आहेत ...

शीतल अहिरराव सांगतेय 'कहाणी थेंबाची...' - Marathi News | Sheetal Ahirrao will be seen in H2O Kahani Thembachi | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शीतल अहिरराव सांगतेय 'कहाणी थेंबाची...'

शीतल अहिरराव 'H2O कहाणी थेंबाची' या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे. ...

'H2O' मधून तरुणाई देणार पाणी बचतीचा संदेश - Marathi News | Water saving message from 'H2O' Movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'H2O' मधून तरुणाई देणार पाणी बचतीचा संदेश

'H2O' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

रसिका सुनिलचा 'हा' फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव - Marathi News | Rasika Sunil Glamorous Photo Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रसिका सुनिलचा 'हा' फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव

सध्या तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड असाच एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेला हा फोटो खूप ग्लॅमरस असाच म्हणावा लागेल. ...

सोनाली कुलकर्णी आहे तिच्या राजकुमारच्या शोधात, आईने दिले लग्नाचे संकेत - Marathi News | Sonalee Kulkarni's Mom Has Given Up On Asking Her To Get Married | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सोनाली कुलकर्णी आहे तिच्या राजकुमारच्या शोधात, आईने दिले लग्नाचे संकेत

आपला विवाह संस्थेवरविश्वास असून मित्र मैत्रिणींकडे पाहून आपल्याला लग्न करावंसं वाटतं असं सोनालीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. ...

सुबोध भावे-भार्गवी चिरमुलेचे ‘काही क्षण प्रेमाचे’ - Marathi News | Subodh Bhave-Bhargavi Charmule's 'Kahi Kshan Premache' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुबोध भावे-भार्गवी चिरमुलेचे ‘काही क्षण प्रेमाचे’

सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट १२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

संस्कृती बालगुडे आहे हत्ती प्रेमी, नुकताच शेअर केला फोटो - Marathi News | Snkruti Balgude is an elephant lover, recently shared photo | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संस्कृती बालगुडे आहे हत्ती प्रेमी, नुकताच शेअर केला फोटो

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. ...

'लकी' फेम दीप्ती सतीचा ट्रेडिशनल लूक पाहून व्हाल थक्क - Marathi News | 'Lucky' Fame Deepti Sati will look at the traditional look | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'लकी' फेम दीप्ती सतीचा ट्रेडिशनल लूक पाहून व्हाल थक्क

अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. ...

Shocking : केतकी चितळेचा निर्मात्यांवर धक्कादायक आरोप, आजारामुळे दाखवला मालिकेतून बाहेरचा रस्ता! - Marathi News | Ketki chitale put aligation on producer said they give me reason of sickness to move out of serial | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Shocking : केतकी चितळेचा निर्मात्यांवर धक्कादायक आरोप, आजारामुळे दाखवला मालिकेतून बाहेरचा रस्ता!

केतकी चितळे हिला अलीकडे या मालिकेतून डच्चू देण्यात आला. केतकीला या मालिकेतून काढण्यामागचे कारण आत्तापर्यंत गुलदस्त्यात होते. ...