दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. ...
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत दोघांनीही एकत्र काम केले होते. मालिकेच्या सेटवरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. ...
साईंकितचा पहिलाच चित्रपट असला तरी त्याचा अभिनय देखील दमदार आहे. त्याने पदार्पणासाठी योग्य चित्रपटाची निवड केली आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. ...
'सैराट' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल दोन वर्षाच्या ब्रेकनंतर लवकरच 'कागर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
कलाकारांसाठी काही करावे असा विचार अद्याप तरी कोणी केला नव्हता. पण अभिनेत्री विशाखा सुभेदारने या कलावंतांचा विचार करून त्यांच्यासाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. ...
आपल्या फॅन्सशी भूषण प्रधान कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमाचे फोटो, फिटनेसचे व्हिडिओ, हॉलिडेचे फोटो भूषण फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर करत असतो. ...
‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटामधून अमेरिकेचे दर्शन मराठी प्रेक्षकांना घडणार आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिस, लॉस वेगास, फिनिक्स या भागात चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. ...