गेल्या वर्षी कलाविश्वात मीटू मोहिमेने जोर धरला होता. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेवर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर बरीच प्रकरणे समोर आली होती. ...
नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट लवकरच हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ...
यांच्याबरोबर शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे कलाकार सुद्धा या चित्रपटात झळकणार आहेत. ...
व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच ‘भिकारी’ या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका ऋचाने केली होती, आणि आता १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातून ऋचा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
रवी जाधव सोशल मीडियावर सक्रीय असून त्या माध्यमातून आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ...
रोहन सातघरे दिग्दर्शित 'एक होतं पाणी' हा पाणी समस्येसारख्या ज्वलंत सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट येत्या १० मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे ...