नेहा पेंडसेचा मित्र अभिनेता अभिजीत खांडकेकरने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोत नेहाने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवले आहे आणि त्यासोबतच या फोटोच्या खाली अभिनंदन असे लिहिण्यात आले आहे. ...
'एक होतं पाणी' चित्रपटाच्या टीमने सध्या राळेगणसिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली आणि पाणी या विषयावर गहन चर्चा देखील केली. ...
अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. ...
अमेरिकेत ‘अवधूत गुप्ते- स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉनसर्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अमेरिकेतील १२ वेगवेगळ्या शहरांत प्रथमच मराठीतील पॉप गाण्यांचे लाइव्ह सूर घुमणार आहेत. ...
'दादा एक गुड न्यूज आहे' अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांना आपलंस करून अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. परदेशातही या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बहीण -भावाच्या नात्यातील विश्वास, प्रेम एका अनोख्या रूपात या नाटकाच्या माध्यमातून आपल्य ...