सचिन आणि सुप्रियाची मुलगी श्रिया पिळगावकर हिने मराठी चित्रपटसृष्टीत वडिलां सोबतच्या सिनेमातूनच ...
श्रियाने केला आईचा बर्थडे
/> सचिन आणि सुप्रियाची मुलगी श्रिया पिळगावकर हिने मराठी चित्रपटसृष्टीत वडिलां सोबतच्या सिनेमातूनच पदार्पण केले. एवढेच नाही तर ही पठ्ठी नूकतीच बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सोबत फॅन या चित्रपटात झळकली. सोशल र्साट्सवर नेहमी अपडेटेड राहणारी श्रिया आईला देखील टष्ट्वीटरवरून हॅपी बर्थडे म्हणत आहे. सुप्रिया पिळगावर यांचा आज वाढदिवस आहे. आणि म्हणूनच श्रियाने आईसोबतचे झक्कास फोटोज अपलोड करून सुप्रियाजींना विश केले आहे.