Exclusive प्रियांकाचे ग्लॅमरस फोटोशुट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 13:47 IST2016-07-25T08:17:51+5:302016-07-25T13:47:51+5:30
प्रियांका लोंढे आपल्या जादुई आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका प्रियांका ...

Exclusive प्रियांकाचे ग्लॅमरस फोटोशुट
< strong> प्रियांका लोंढे
आपल्या जादुई आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका प्रियांका बर्वे सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीत लाईम लाईटमध्ये आली आहे. सध्या एका मागो माग एक अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये पार्श्वगायन करुन प्रियांकाने अल्पावधीतच स्वत:ची नवीन ओळख निर्माण केली आहे. एवढेच नाही तर आपली गायिका मल्टीटॅलेंटेड असुन तीने लग्न पहावे करुन या सिनेमामध्ये अभिनय देखील केला होता.
![]()
तर नूकतेच प्रियांनाने एक ग्लॅमरस फोटोशुट सुद्धा केले आहे. याविषयी प्रियांकाशी संवाद साधला असता तिने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी एका मॅग्जीनसाठी या आधी फोटोशुट केले होते. परंतू मला माझ्या मनासारखे फोटोशुट करायचे होते. एकदम वेगळ््या लुकमध्ये अन मला हव्या त्या पोझेस मध्ये फोटो काढण्याची माझी खुप दिवसांची ईच्छा होती. आणि ते फोटोशुट मला तेजस नेरुरकर याच्या कडुनच करुन घ्यायचे होते. मी वेगवेगळ््या लुक्स मधील हे फोटोज म्हणुनच तेजस कडुन काढुन घेतले आहेत.
![]()
एवढेच नाही तर प्रियांकाला मॉडेलिंग अन अभिनय या संदर्भात विचारले असता ती म्हणाली हो मला अभिनय करायला नक्कीच आवडेल. मी याआधी नाटकांमध्ये कामे केली आहेत. तर टिव्ही वरील एका कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देखील केले आहे. अभिनयाच्या दिशेने एक पाऊल पुढे म्हणुन देखील मी हे फाटोशुट केले आहे. प्रियांकाला आपण एक गायिका म्हणुन तर पाहिलेच आहे पण आता तीला अभिनेत्री म्हणुन पाहण्यासही तिचे चाहते उत्सुक असतील. आणि प्रियांकाच्या या फोटोशुटमुळे तर आपल्याला लवकरच ती एखाद्या चित्रपटामध्येही दिसु शकते.