डॉल्बीवाल्या गाण्याचा टिझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 18:04 IST2016-08-17T12:34:02+5:302016-08-17T18:04:02+5:30
मराठी चित्रपटात हटके शब्द वापरायचे आणि गाणे हिट करायचे अशी क्रेझच चालू आहे. शांताबाई, कांताबाईचा सेल्फी व आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ ङाय या गाण्यांनंतर आता डॉल्बीवाल गाणं प्रेक्षकांना ऐकण्यासा मिळणार आहे

डॉल्बीवाल्या गाण्याचा टिझर प्रदर्शित
म ाठी चित्रपटात हटके शब्द वापरायचे आणि गाणे हिट करायचे अशी क्रेझच चालू आहे. शांताबाई, कांताबाईचा सेल्फी व आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ ङाय या गाण्यांनंतर आता डॉल्बीवाल गाणं प्रेक्षकांना ऐकण्यासा मिळणार आहे. हे गाणं जाऊ दे ना बाळासाहेब या चित्रपटातील आहे. या गाण्याचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, मोहन जोशी, रिमा, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभूणे, भाऊ कदम, स्पृहा या कलाकारांचा समावेश आहे.