सेलिब्रिटींचा बप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 17:20 IST2017-09-02T11:33:49+5:302017-09-02T17:20:35+5:30
पडद्यावर सेलिब्रेटींना आपण देवाची भक्ती करताना पाहतो...मात्र रियल मध्येही सेलिब्रेटींना बाप्पा आठवतोय..पाहुयात कोणकोणते सेलिब्रेटी रमले बाप्पाच्या भक्तीत ते..

सेलिब्रिटींचा बप्पा
प द्यावर सेलिब्रेटींना आपण देवाची भक्ती करताना पाहतो...मात्र रियल मध्येही सेलिब्रेटींना बाप्पा आठवतोय..पाहुयात कोणकोणते सेलिब्रेटी रमले बाप्पाच्या भक्तीत ते..
अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत ही बाप्पाच्या भक्तीरंगात रंगलेले दिसतायेत.
![]()
अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत ही बाप्पाच्या भक्तीरंगात रंगलेले दिसतायेत.