गायिका आर्या आंबेकर बनली 'अभिनेत्री'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 12:32 IST2016-05-27T07:02:20+5:302016-05-27T12:32:20+5:30
सा रे ग म प लिटिल चॅम्प फेम गायिका आर्या आंबेकर लवकरच अभिनेत्रीच्या भूमिकेत ...

गायिका आर्या आंबेकर बनली 'अभिनेत्री'!
tyle="font-family: 'arial unicode ms', sans-serif; color: rgb(70, 70, 70); line-height: 26px; font-size: 16px; padding-bottom: 6px;"> सा रे ग म प लिटिल चॅम्प फेम गायिका आर्या आंबेकर लवकरच अभिनेत्रीच्या भूमिकेत येतेय. सतीश राजवाडे दिग्दर्शित आगामी चित्रपटात आर्या पहिल्यांदाच अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. याअगोदर आपण गायिका केतकी माटेगावकर हिला अभिनेत्रीच्या रुपात पाहिलंच आहे... तिचा अभिनयही पाहिलाय... आता आर्या अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवेल का? हेही लवकरच समजेल.