सैराट चित्रपटाच्या माध्यमातून आर्ची व परशा एका रात्रीत स्टार झालेत. त्यांची क्रेझ अद्यापही महाराष्ट्रात कायम आहे. त्यांची क्रेझ पाहता ...
आर्चीच्या हस्ते ध्वजारोहन !
/>सैराट चित्रपटाच्या माध्यमातून आर्ची व परशा एका रात्रीत स्टार झालेत. त्यांची क्रेझ अद्यापही महाराष्ट्रात कायम आहे. त्यांची क्रेझ पाहता आर्ची अर्थात रिंकू राजगुरूला स्वातंत्र्य दिनी मुंबईच्या भांडुपमधील एका शाळेत ध्वजारोहनासाठी प्रमुख पाहुणी म्हणून बोलविण्यात आले होते. यावेळी मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदेही उपस्थित होते.