मल्लिका अवघडली
By Admin | Updated: January 17, 2015 00:25 IST2015-01-17T00:25:15+5:302015-01-17T00:25:15+5:30
मल्लिका शेरावतला अंगप्रदर्शन करण्यास कधीच वावगे वाटले नाही. कथेचा भाग म्हणून आवर्जून तिने अनेक अभिनेत्यांसोबत इंटिमेट दृश्येही दिली आहेत.

मल्लिका अवघडली
मल्लिका शेरावतला अंगप्रदर्शन करण्यास कधीच वावगे वाटले नाही. कथेचा भाग म्हणून आवर्जून तिने अनेक अभिनेत्यांसोबत इंटिमेट दृश्येही दिली आहेत. मात्र एका चित्रपटासाठी असा सिन देताना चक्क तिला अवघडायला झाले होते म्हणे! का तर तो सिन ओम पुरींसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याबरोबर द्यायचा होता. पण अवघडलेल्या मल्लिकाला ओम पुरी यांनीच मदत करीत टेन्शन फ्री केले; आणि तो सिन छान रंगला. ओम पुरींवर मल्लिकाने किती जादू केली ते सिननंतरच कळेल.