बेबो अक्षयसाठी लकी

By Admin | Updated: April 5, 2015 23:14 IST2015-04-05T23:14:57+5:302015-04-05T23:14:57+5:30

बेबो अर्थातच करिना कपूर - खान ही अक्षय कुमारची लकी चार्म असल्याचे अक्षयने जाहीर केले आहे. ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटात अक्षय आणि

Lucky for Bebo Akshay | बेबो अक्षयसाठी लकी

बेबो अक्षयसाठी लकी

बेबो अर्थातच करिना कपूर - खान ही अक्षय कुमारची लकी चार्म असल्याचे अक्षयने जाहीर केले आहे. ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटात अक्षय आणि करिनाचे एक रोमँटिक गाणे आहे. एका गाण्यासाठीच करिना चित्रपटात झळकेल. पण, तरीही या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अक्षयने करिनाची खूपच स्तुती केली आहे. करिना ही माझ्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. आम्ही दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांतून काम केले आहे. तिच्याबरोबर मला काम करायला आवडते. ती माझ्यासाठी लकी चार्म असल्याचेही अक्षयने स्पष्ट केले आहे.

Web Title: Lucky for Bebo Akshay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.