अखेरचे ‘स्मित’ !
By Admin | Updated: April 13, 2015 23:12 IST2015-04-13T23:12:25+5:302015-04-13T23:12:25+5:30
अभिनेत्री ते निर्माती असा यशस्वी प्रवास केलेल्या स्मिता तळवलकर यांच्या पश्चात त्यांची शेवटची भूमिका असलेला ‘आटली बाटली फुटली’ हा चित्रपट आता प्रदर्शित होत आहे.

अखेरचे ‘स्मित’ !
अभिनेत्री ते निर्माती असा यशस्वी प्रवास केलेल्या स्मिता तळवलकर यांच्या पश्चात त्यांची शेवटची भूमिका असलेला ‘आटली बाटली फुटली’ हा चित्रपट आता प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने त्यांचे स्मित पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक अमोल पाडावे याला गुरुस्थानी असलेल्या स्मिता तळवलकर यांचे हे अखेरचे दर्शन ठरणार आहे.