कृतिकाची घोडदौड !
By Admin | Updated: March 9, 2015 23:05 IST2015-03-09T23:05:19+5:302015-03-09T23:05:19+5:30
हिंदी मालिकांमध्ये यशस्वी ठरलेल्या कृतिका गायकवाडने गेल्या वर्षी ‘आशियाना’ या मराठी चित्रपटात भूमिका केली होती. यातून आता तिला

कृतिकाची घोडदौड !
हिंदी मालिकांमध्ये यशस्वी ठरलेल्या कृतिका गायकवाडने गेल्या वर्षी ‘आशियाना’ या मराठी चित्रपटात भूमिका केली होती. यातून आता तिला थेट हिंदी चित्रपटांमध्येच आशियाना मिळाला आहे. ‘लाखो हैं यहां दिलवाले’ या चित्रपटातून ती आता हिंदी पडद्यावर येण्यास सज्ज झाली असून, मराठमोळ्या कृतिकाची हिंदी चित्रपटात घोडदौड सुरू झाली आहे.