प्रियंकाच्या आधी राणी होती काशीबाई

By Admin | Updated: September 5, 2014 00:02 IST2014-09-05T00:02:50+5:302014-09-05T00:02:50+5:30

बाजीराव मस्तानी या चित्रपटातील काशीबाईची भूमिका याआधी राणी मुखर्जीला ऑफर करण्यात आली होती.

Kashi Bai was the queen before Priyanka | प्रियंकाच्या आधी राणी होती काशीबाई

प्रियंकाच्या आधी राणी होती काशीबाई

बाजीराव मस्तानी या चित्रपटातील काशीबाईची भूमिका याआधी राणी मुखर्जीला ऑफर करण्यात आली होती. सध्या प्रियंका चोप्रा तिच्या मेरी कॉम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे, त्याचसोबत ती तिच्या आणखी एका भूमिकेच्या तयारीला लागली आहे. भन्साळींच्या बाजीराव मस्तानीमध्ये प्रियंका काशीबाईची भूमिका निभावणार आहे. या प्रोजेक्टसाठी पूर्वी करिना कपूर आणि राणी मुखर्जीला शॉर्टलिस्ट करण्यात आले होते; पण तसे होऊ शकले नाही. 

 

Web Title: Kashi Bai was the queen before Priyanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.