करण देओलची इनिंग हुकली!
By Admin | Updated: February 18, 2015 23:58 IST2015-02-18T23:58:12+5:302015-02-18T23:58:12+5:30
सनी देओल, बॉबी देओलनंतर आता सनीचा मुलगा करण देओल बॉलीवूडमधील नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. आदित्य चोप्रा आपल्या बॅनरखाली करणला लाँच करणार होता,

करण देओलची इनिंग हुकली!
सनी देओल, बॉबी देओलनंतर आता सनीचा मुलगा करण देओल बॉलीवूडमधील नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. आदित्य चोप्रा आपल्या बॅनरखाली करणला लाँच करणार होता, त्यासाठी त्याने सनी देओलशी संपर्कही केला होता, मात्र एवढ्या लवकर बॉलीवूडमध्ये सुरुवात करायची नाही हे कारण देऊन सनीने प्रस्ताव धुडकावला.