कपिल शर्माची ‘मन्नत-ए-अजमेर’
By Admin | Updated: February 16, 2015 01:21 IST2015-02-16T01:21:48+5:302015-02-16T01:21:48+5:30
कॉमेडी नाइट्स’फेम कपिल शर्मा लवकरच चित्रपटातून एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने नुकतीच दर्ग्याला भेट दिली,

कपिल शर्माची ‘मन्नत-ए-अजमेर’
‘कॉमेडी नाइट्स’फेम कपिल शर्मा लवकरच चित्रपटातून एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने नुकतीच दर्ग्याला भेट दिली, अशी माहिती समीर खानने दिली. अजमरेच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यात नव्या चित्रपटाच्या यशासाठी कपिलने बहुदा ‘मन्नत’ मागितली असावी.