‘बाबाजी का ठुल्लू’ गाण्यात कपिल

By Admin | Updated: January 6, 2015 22:24 IST2015-01-06T22:24:05+5:302015-01-06T22:24:05+5:30

प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा त्याच्या ‘बाबाजी का ठुल्लू’ या डायलॉगसाठी प्रसिद्ध आहे. आता हाच डायलॉग लवकरच गाण्याच्या रूपात ऐकायला मिळणार आहे.

Kapil in 'Babaji's Thullu' song | ‘बाबाजी का ठुल्लू’ गाण्यात कपिल

‘बाबाजी का ठुल्लू’ गाण्यात कपिल

प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा त्याच्या ‘बाबाजी का ठुल्लू’ या डायलॉगसाठी प्रसिद्ध आहे. आता हाच डायलॉग लवकरच गाण्याच्या रूपात ऐकायला मिळणार आहे. अरबाज खानच्या ‘डॉली की डोली’ या आगामी चित्रपटात कपिलच्या या शब्दाचे रॅप गाणे ऐकायला मिळणार आहे.

Web Title: Kapil in 'Babaji's Thullu' song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.