हृषीकेशचे कन्नड गाणे
By Admin | Updated: April 20, 2015 00:44 IST2015-04-20T00:44:05+5:302015-04-20T00:44:05+5:30
मराठी आणि हिंदी सिने-नाट्यसृष्टीतील संगीतकार-गायक हृषीकेश कामेरकरने नुकतेच एका कन्नड सिनेमासाठी पार्श्वगायन केले आहे

हृषीकेशचे कन्नड गाणे
मराठी आणि हिंदी सिने-नाट्यसृष्टीतील संगीतकार-गायक हृषीकेश कामेरकरने नुकतेच एका कन्नड सिनेमासाठी पार्श्वगायन केले आहे. याविषयी हृषीकेशने स्वत: टिष्ट्वट केले असून, ‘खैदी’ या सिनेमासाठी त्याने गायले आहे. शिवाय त्याने संगीतकार सलीम सुलेमान यांच्या ‘नमस्ते इंडिया’ या अल्बमसाठी गाणे गायले असून, याचा प्रीमिअर लंडनमध्ये मे महिन्यात होणार आहे.