कैलास आता मोठ्या पडद्यावर!
By Admin | Updated: March 31, 2015 22:58 IST2015-03-31T22:58:36+5:302015-03-31T22:58:36+5:30
‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकातील कैलास वाघमारेला मोठ्या पडद्यावर अभिनय करण्याची संधी मिळाली आहे. ‘मनातल्या उन्हात’

कैलास आता मोठ्या पडद्यावर!
‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकातील कैलास वाघमारेला मोठ्या पडद्यावर अभिनय करण्याची संधी मिळाली आहे. ‘मनातल्या उन्हात’ या मराठी चित्रपटात तो २० ते ६५ या वयोगटातली व्यक्तिरेखा साकारत आहे.