ज्ॉकलीनच्या मनाचा मोठेपणा
By Admin | Updated: September 4, 2014 23:55 IST2014-09-04T23:55:55+5:302014-09-04T23:55:55+5:30
किक या ब्लॉक बस्टर चित्रपटाच्या यशाने खुश असलेली ज्ॉकलीन फर्नाडिस तिच्या यशाचे श्रेय नेहमीच तिच्या स्टाफला देत असते.

ज्ॉकलीनच्या मनाचा मोठेपणा
किक या ब्लॉक बस्टर चित्रपटाच्या यशाने खुश असलेली ज्ॉकलीन फर्नाडिस तिच्या यशाचे श्रेय नेहमीच तिच्या स्टाफला देत असते. ज्ॉकलीनने नुकतेच तिचा ड्रायवर रामबाबूला एक सरप्राईज गिफ्ट दिले. जेव्हा ज्ॉकलीनला समजले की, त्यांच्या मुलीचे लग्न आहे, तेव्हा लगेचच त्यांच्या मुलीला फोन करून तिचे अभिनंदन केले. बोलण्याबोलण्यात तिने नववधूच्या ड्रीम हॉलीडे डेस्टिनेशनबाबतही विचारपूस केली. लगोलग ज्ॉकलीनने रामबाबूच्या मुलीसाठी एक महागडी हॉलीडे ट्रीप बुक केली. याबाबत रामबाबूंनी सांगितले की, ‘मी गेल्या पाच वर्षापासून ज्ॉकलीनसोबत काम करीत आहे. त्या माङया कुटुंबियांनाही ओळखतात. माङया मुलीला दुबईला जाण्याची इच्छा होती, माङया मुलीचे हे स्वप्न त्यांनी पूर्ण केले, मी खुश आहे.’