जितेंद्रनी दिली अजमेर दर्ग्यास भेट
By Admin | Updated: February 24, 2015 23:52 IST2015-02-24T23:52:07+5:302015-02-24T23:52:07+5:30
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र एका लग्नासाठी राजस्थानला गेले होते. त्यादरम्यान आवर्जून त्यांनी अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यास भेट दिली.

जितेंद्रनी दिली अजमेर दर्ग्यास भेट
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र एका लग्नासाठी राजस्थानला गेले होते. त्यादरम्यान आवर्जून त्यांनी अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यास भेट दिली. या वेळी दर्ग्यावर चादर आणि फुले अर्पण के ली आणि कुटुंबावर कृपादृष्टी ठेवण्याची दुवा मागितली.