जेनिफर सर्वाधिक पैसा कमावून देणारी अभिनेत्री
By Admin | Updated: December 29, 2014 23:32 IST2014-12-29T23:32:15+5:302014-12-29T23:32:15+5:30
हॉलीवूडची सुपरस्टार जेनिफर लॉरेन्स सगळ्यात जास्त पैसा कमावून देणारी अभिनेत्री ठरली आहे.

जेनिफर सर्वाधिक पैसा कमावून देणारी अभिनेत्री
हॉलीवूडची सुपरस्टार जेनिफर लॉरेन्स सगळ्यात जास्त पैसा कमावून देणारी अभिनेत्री ठरली आहे. जेनिफरच्या ‘द हंगर गेम्स’ या सिनेमाने आत्तापर्यंत एका दिवसात सगळ्यात जास्त म्हणजेच १.४ अब्ज डॉलर्स एवढी कमी केली आहे. एका मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात जेनिफरने पहिला नंबर लावला आहे. तिच्या खालोखाल क्रिस पॅटने त्याच्या ‘गार्डीयन्स आॅफ द गॅलेक्सी’ या सिनेमासाठी १.२ अब्ज डॉलर्स एवढी कमाई करत द्वितीय स्थान मिळवले आहे.