सलमान झाला जॅकलिनचा सल्लागार

By Admin | Updated: February 16, 2015 23:47 IST2015-02-16T23:47:36+5:302015-02-16T23:47:36+5:30

किक’, ‘रॉय’मधून श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडीसने बी-टाऊनमध्ये चांगलाच तग धरला आहे. तिच्या या यशाचे रहस्य आहे सलमान खान.

Jacqueline's advisor Salman | सलमान झाला जॅकलिनचा सल्लागार

सलमान झाला जॅकलिनचा सल्लागार

‘किक’, ‘रॉय’मधून श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडीसने बी-टाऊनमध्ये चांगलाच तग धरला आहे. तिच्या या यशाचे रहस्य आहे सलमान खान. नुकत्याच झालेल्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये जॅकलिनने याबाबतचा खुलासा केला आहे. कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट साइन करण्यापूर्वी जॅकलिन सलमान खान व बी-टाऊनमधल्या काही व्यक्तींचा सल्ला घेते. आता सलमान आणि जॅकलिनच्या मैत्रीच्या केमिस्ट्रीला ‘किक’ मिळाल्यापासून या दोघांना पुन्हा एकदा आॅनस्क्रीन पाहण्याची साऱ्यांचीच इच्छा आहे.

Web Title: Jacqueline's advisor Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.