इरफान आणि अदिती एकत्र

By Admin | Updated: February 2, 2015 23:42 IST2015-02-02T23:42:15+5:302015-02-02T23:42:15+5:30

क्रिश या सुपरहीरोला ‘सुपरसक्सेस’ देणाऱ्या राकेश रोशन यांच्या निर्मितीबाबत पे्रक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Irfan and Aditi together | इरफान आणि अदिती एकत्र

इरफान आणि अदिती एकत्र

क्रिश या सुपरहीरोला ‘सुपरसक्सेस’ देणाऱ्या राकेश रोशन यांच्या निर्मितीबाबत पे्रक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे आता ते अ‍ॅक्शन-थ्रीलरपटावरून नजर हटवून कॉमेडी-थ्रीलरपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपट अद्यापही निनावी असला तरी राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता इरफान खान आणि अदिती राव-हैदरी यांच्या या चित्रपटातील भूमिकांवर शिक्कामोर्तब झाले आहे. अभिनय देव दिग्दर्शन करत असलेल्या या सिनेमात कुणाल कपूर, विजय राज यांच्याही भूमिका असणार आहेत.

Web Title: Irfan and Aditi together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.