हुमा-टिस्काही मराठीत!
By Admin | Updated: March 4, 2015 23:03 IST2015-03-04T23:03:10+5:302015-03-04T23:03:10+5:30
लय भारीमधील सलमानच्या गेस्ट अपिरिअन्सपासून बॉलीवूडची अनेक मंडळी मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी उत्सुक आहेत.

हुमा-टिस्काही मराठीत!
लय भारीमधील सलमानच्या गेस्ट अपिरिअन्सपासून बॉलीवूडची अनेक मंडळी मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे उत्तम संहिता आणि टीमच्या निवडीची वाट पाहत हे कलाकार मराठीत यशस्वी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. आगामी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या मराठी चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेत्री टिस्का चोप्रा आणि हुमा कुरेशी या मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.