सईचा ‘हंटर’ किती लागणार?
By Admin | Updated: February 26, 2015 23:15 IST2015-02-26T23:15:20+5:302015-02-26T23:15:20+5:30
मराठी चित्रपटांमधून बोल्ड दृश्ये देत आपली दखल घ्यायला लावलेल्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचे नाव आघाडीवर आहे. याच बोल्डनेसच्या बळावर तिने अनेक दिग्गज

सईचा ‘हंटर’ किती लागणार?
मराठी चित्रपटांमधून बोल्ड दृश्ये देत आपली दखल घ्यायला लावलेल्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचे नाव आघाडीवर आहे. याच बोल्डनेसच्या बळावर तिने अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. मात्र आता ती हिंदीतही आपला जम बसवण्यास सज्ज झाली आहे. अनुराग कश्यप निर्मित ‘हंटर’ या हिंदी सिनेमात तिच्याबरोबर गुलशन देविया, राधिका आपटे यांच्याही भूमिका आहेत. सईचा बोल्ड अंदाज बॉलीवूडवर कितपत प्रभाव पाडतोय ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.