हॉट निकोलचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

By Admin | Updated: January 1, 2015 23:49 IST2015-01-01T23:49:07+5:302015-01-01T23:49:07+5:30

अजयने हॉलीवूडची हॉट ‘ग्रेस आॅफ मोनॅको’ फेम अभिनेत्री निकोल किडमनला या सिनेमासाठी आॅफर दिलीय.

Hot Nicolle debut in Bollywood | हॉट निकोलचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

हॉट निकोलचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

बॉलीवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण ‘शिवाय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजयने हॉलीवूडची हॉट ‘ग्रेस आॅफ मोनॅको’ फेम अभिनेत्री निकोल किडमनला या सिनेमासाठी आॅफर दिलीय. तिच्यासाठी महत्त्वाची असलेल्या या चित्रपटातील भूमिकेला तिनेही होकार कळवला आहे. दिग्दर्शक म्हणून पहिल्याच सिनेमात अजयने सिक्सर मारल्याने या मल्टिनॅशनल प्रोजेक्टकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Hot Nicolle debut in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.