Filmy Stories अभिनेत्री तथा रिअॅलिटी टीव्ही स्टार केंडर जेनर तिचा ‘हॉलिवूड हिल्स’ हा आलिशान महाल विकत आहे. हे विकण्यामागचे कारण ऐकाल ... ...
इंदिरा वर्मा हे नाव कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल, परंतु या अभिनेत्रीने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येदेखील दबदबा ... ...
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गॅल गॅडोटचा ‘वंडर वुमन-२’ हा चित्रपट १३ डिसेंबर २०१९ मध्ये रिलीज होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले ... ...
हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना नेहमीच रेड कार्पेटवर तिच्या डेयरिंग फॅशनमुळे चर्चेत असते. काल जेव्हा ती तिच्या 'Valerian and the City ... ...
नशेत वाहन चालविणे अन् गांजा (मारिजुआना) सारखा अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला गायक आरोन कार्टरच्या अडचणीत वाढ होताना ... ...
ड्रायव्हिंग करताना सेलफोन वापरल्याप्रकरणी गायक जस्टिन बीबर याला दंड ठोठावण्यात आला आहे. टीएमझेड डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ... ...
प्रसिद्ध अमेरिकी रिअॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनरने ‘जीक्यू’ साप्ताहिकासाठी नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे. या साप्ताहिकासाठी केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे ... ...
नुकतेच जुळ्या मुलांना जन्म देणाºया पॉप स्टार बियॉन्से नोल्स हिने आपल्या मुलांची पहिली झलक दाखविली आहे. ...
‘इसिंट इट रोमॅण्टिक’ या चित्रपटाच्या शूटिंगचा एक सीन आॅनलाइन लिक झाला असून, त्यामध्ये प्रियंका नको त्या अवस्थेत दिसत आहे. ...
आता प्रियंकाला दुसरा हॉलिवूडपट मिळाला असून, तिने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ‘इजंट इट रोमॅण्टिक’ असे तिच्या चित्रपटाचे नाव असून, यामध्ये ती एका योग दूतची भूमिका साकारणार आहे. ...