‘ट्रिपल एक्स’मध्ये दीपिकासोबत काम करणाºया विन डिझेलला दीपिकाच्या आठवणी सतावत आहेत. त्यामुळे तो सातत्याने सोशल मीडियावर दीपिकाच्या आठवणींना उजाळा देत आहे. ...
हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सेलेना गोमेज हिचे इन्स्टाग्राम अकाउंट अॅक झाल्याचे समोर येत आहे. तिचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती तेव्हा समोर आली जेव्हा तिच्या अकाउंटवर एक्स बॉयफ्रेंड जस्टिन बीबरचा न्यूड फोटो अपलोड करण्यात आला. ...