कोरोना विषाणूचा संपूर्ण जगासह सिनेसृष्टीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. बरेच स्टार्स सोशल मीडियावर आपला मोकळा वेळ कसा घालवत आहेत याविषयी माहिती देत आहेत. तर आपल्याकडेही मोकळा वेळ असेल तर आपण खालील हॉलिवूड सीरिज पाहून घरच्या घरी आनंद लुटू शकता. ...
जेम्स बाँड या चित्रपटामुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री ओल्गा कुरीलेन्कोला कोरोना व्हायरसची लागण झाली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. ...