Join us

Filmy Stories

Avatar 2 Advance Booking: भारतीय फॅन्स ‘अवतार 2’च्या प्रेमात,  रिलीजआधीच जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | james cameron film Avatar 2 Advance Booking in india Avatar The Way of Wate | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :भारतीय फॅन्स ‘अवतार 2’च्या प्रेमात,  रिलीजआधीच जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Avatar 2 Advance Booking: 2009 साली रिलीज झालेल्या जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार’ या सिनेमाने जगभर धुमाकूळ घातला होता. आता तब्बल 13 वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल येतोय... ...

तीन वेळा झालाय घटस्फोट, चौथ्या पतीनं Jennifer Lopezला दिली ८० कोटींची अंगठी, त्यावर लिहिलाय खास मेसेज - Marathi News | Fourth marriage at the age of 53, husband gives Jennifer Lopez 80 crore ring with special message | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :तीन वेळा झालाय घटस्फोट, चौथ्या पतीनं Jennifer Lopezला दिली ८० कोटींची अंगठी, त्यावर लिहिलाय खास मेसेज

Jennifer Lopez : हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझ तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. तिच्या नवीन मुलाखतीत, तिने सांगितले की तिचा नवरा आणि अभिनेता बेन ऍफ्लेकने तिच्या एंगेजमेंट रिंगमध्ये कोणता खास मेसेज लिहिला होता. ...

ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे स्पर्म डोनरच्या शोधात, तिनेच सांगितलं याचं कारण... - Marathi News | Lala Kent plan to find sperm donor to have baby after split with embattled former fiance | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे स्पर्म डोनरच्या शोधात, तिनेच सांगितलं याचं कारण...

Lala Kent plans sperm donor baby: 32 वर्षीय सुपरस्टार आधीच एका मुलीची आई आहे. तेव्हाही तिने तिच्या पार्टनरसोबत केलेलं फॅमिली प्लॅनिंग लपवलं नव्हतं. ...

'इंडियाना जोन्स अ‍ॅण्ड द डायल ऑफ डेस्टिनी'चा ट्रेलर रिलीज, या दिवशी येणार भेटीला - Marathi News | The trailer release of 'Indiana Jones and the Dial of Destiny' will come on this day | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :'इंडियाना जोन्स अ‍ॅण्ड द डायल ऑफ डेस्टिनी'चा ट्रेलर रिलीज, या दिवशी येणार भेटीला

हॉलिवूडची प्रसिद्ध फ्रँचायझी फिल्म 'इंडियाना जोन्स'चे परदेशातच नव्हे तर भारतातही खूप चाहते आहेत. ...

दरमहा १.६३ कोटी अन् ५ मागण्या, किम कार्दशियनला घटस्फोट देणं कान्ये वेस्टला पडलं चांगलंच महागात - Marathi News | 1.63 Crores per month and 5 demands, Kanye West's divorce from Kim Kardashian was expensive | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :दरमहा १.६३ कोटी अन् ५ मागण्या, किम कार्दशियनला घटस्फोट देणं कान्ये वेस्टला पडलं चांगलंच महागात

Kanye West And Kim Kardashian: हॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट आणि अमेरिकन मॉडेल आणि टीव्ही स्टार किम कार्दशियन यांचा घटस्फोट घेणार आहेत. ...

लग्नानंतर काही तासांतच झोपेत हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाचा मृत्यू झाला; पत्नीला धक्का बसला - Marathi News | A famous Hollywood singer jake flint died in sleep just hours after the wedding; The wife was shocked | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :लग्नानंतर काही तासांतच झोपेत हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाचा मृत्यू झाला; पत्नीला धक्का बसला

जेक फ्लिंटने 2016 मध्ये गायकीत पदार्पण केले. त्याच्या पहिल्या अल्बमचे नाव आय एम नॉट ओके होते. त्याचा दुसरा अल्बम 2020 मध्ये आला, ज्याला त्याने स्वतःचे नाव दिले. ...

मार्शल आर्ट किंग ब्रूस ली च्या मृत्यूचं रहस्य उलगडलं, रिसर्चमधून करण्यात आला मोठा दावा - Marathi News | How Bruce Lee a king of martial art died, know the reason | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :मार्शल आर्ट किंग ब्रूस ली च्या मृत्यूचं रहस्य उलगडलं, रिसर्चमधून करण्यात आला मोठा दावा

Bruce Lee : आजपर्यंत ब्रूस ली च्या मृत्यूचं कारण कुणाला समजलं नव्हतं. पण आता ते समोर आलं आहे. ...

'Avatar 2' साठी तिकीट बुकींग सुरू, २४ तास दाखवणार सिनेमा; रात्री १२ ला पहिला शो - Marathi News | Avatar The Way Of Water Advance Booking Start In India, Running First show at 12 pm | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :'Avatar 2' साठी तिकीट बुकींग सुरू, २४ तास दाखवणार सिनेमा; रात्री १२ ला पहिला शो

हॉलिवूडमध्ये सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'अवतार'ने २००९ साली ऑस्करही जिंकला होता. ...

गंभीर दुखापतीने त्रस्त आहे 'ही' पॉपस्टार, म्हणाली 'आता फक्त देवच...' - Marathi News | pop-star-britney-spears-suffering-from-serious-injury-says-only-god-can-help | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :गंभीर दुखापतीने त्रस्त आहे 'ही' पॉपस्टार, म्हणाली 'आता फक्त देवच...'

नर्व्ह डॅमेजच्या दुखापतीमुळे तिला झोप लागणे ही कठीण झाले आहे तरी डान्स केल्याने दुखणे विसरायला होते असे तिने पोस्ट मध्ये म्हणले आहे. ...