हॉलिडेला ब्रेक
By Admin | Updated: April 11, 2015 23:02 IST2015-04-11T23:02:24+5:302015-04-11T23:02:24+5:30
अभिनेता इम्रान हाश्मीने आपल्या आगामी सिनेमासाठी कुटुंबीयांसोबतच्या लंडन येथील हॉलिडेला ब्रेक दिला आहे.

हॉलिडेला ब्रेक
अभिनेता इम्रान हाश्मीने आपल्या आगामी सिनेमासाठी कुटुंबीयांसोबतच्या लंडन येथील हॉलिडेला ब्रेक दिला आहे. आगामी ‘हमारी अधुरी कहानी’च्या प्रमोशनसाठी वेळ देता यावा याकरिता इम्रानने हा हॉलिडे प्लान पुढे ढकललाय. हा सिनेमा क्रिकेटर अझरुद्दीनच्या आयुष्यावर बेतलेला असून, इम्रानचा पहिला बायोपिक आहे.