'अरे कृष्णा अरे कान्हा' या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 17:39 IST2016-07-22T12:08:10+5:302016-07-22T17:39:04+5:30
समीर विद्वांस दिग्दर्शित yz या चित्रपटाप्रमाणेच यातील गाण्यांची देखील सगळयांना उत्सुकता लागली आहे. याच चित्रपटातील'अरे कृष्णा अरे कान्हा' या गाण्याचा आॅडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता

'अरे कृष्णा अरे कान्हा' या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित
स ीर विद्वांस दिग्दर्शित yz या चित्रपटाप्रमाणेच यातील गाण्यांची देखील सगळयांना उत्सुकता लागली आहे. याच चित्रपटातील'अरे कृष्णा अरे कान्हा' या गाण्याचा आॅडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. मात्र या गाण्याच्या व्हिडीओची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. प्रेक्षकांची ही इच्छा पाहता, नुकताच अरे कृष्णा अरे कान्हा' या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.